मंगळवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, August 30, 2025

मंगळवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन


अमरावती, दि. ३० (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. परंतु दि. १ सप्टेंबर रोजी ज्येष्ठागौरी पूजन निमित्त सार्वजनिक सुटी असल्यामुळे सप्टेंबर महिन्याचा लोकशाही दिन, मंगळवार, दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक निलेश खटके यांनी केले आहे.


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages