Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

मस्त्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे अमरावती विमानतळावर आगमन व स्वागत



अमरावती, दि. ४  : राज्याचे मस्त्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे काल दि. ३  August ला बेलोरा येथील अमरावती विमानतळावर आगमन झाले. प्रशासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी तेजस्विनी कोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी तहसीलदार अश्विनी जाधव यांच्यासह मस्त्यव्यवसाय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मंत्री महोदय मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या कोनशिला समारंभ व भुमिपूजन सोहळ्याकरिता रवाना झाले.


 

Tags

Post a Comment

0 Comments