क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्तालयात अभिवादन ;

                   


अमरावतीदि. ४  :  क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात काल दि, ३ August ला  अपर आयुक्त रामदास सिध्दभट्टी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी  सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे, नायब तहसीलदार मधुकर धुळे, श्यामसुंदर देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

                                                        ०००० 


      

 

Post a Comment

0 Comments