Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

 


अमरावती ,दि.४  (ग्रामीण उदय प्रतिनिधी)- क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

  यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी व अधिकारी  उपस्थित होते.उपस्थितांनीही क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.


Post a Comment

0 Comments