एडव्हेचेअर ट्रेनिंग केलेल्या माजी सैनिकांची माहिती पाठविण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, August 12, 2025

एडव्हेचेअर ट्रेनिंग केलेल्या माजी सैनिकांची माहिती पाठविण्याचे आवाहन


अमरावती, दि. १२  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : जिल्ह्यातील एडव्हेचेअर ट्रेनिंग केलेल्या माजी सैनिकांची माहिती या जिल्हा सैनिक कार्यालयाला दि. २०  ऑगस्ट २०२५  पर्यंत सादर करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

माजी सैनिकांनी बेसीक माऊंटेनिअरींग कोर्स, ॲडव्हान्स माऊंटेनिअरींग कोर्स, पॅरा ग्लायडिंग, पॅरा जंम्पिग, रिव्हर राफ्टींग, एक्सपर्ट ईन स्वीमिंग या प्रशिक्षण कोर्स केला असल्यास माहिती कळवावी लागणार आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages