ओबीसी महामंडळाच्या एक रक्कमी परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, August 29, 2025

ओबीसी महामंडळाच्या एक रक्कमी परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. ३० (ग्रामीण उदय प्रतिनिधी): ओबीसी महामंडळातर्फे एक रक्कमी परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ थकीत कर्जदारांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकित कर्ज रक्कमेचा एक रक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एक रक्कमी परतावा ओटीएस योजना दि.  ३१ मार्च २०२६ पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार महामंडळाच्या थकबाकीदारांनी सदर योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages