Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन


अमरावती, दि. १  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार ऑगस्ट महिन्याचा लोकशाही दिन, सोमवार, दि. ४  ऑगस्ट रोजी सकाळी ११  वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक निलेश खटके यांनी केले आहे.


 

Post a Comment

0 Comments