Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

कोषागार कार्यालयातील जिजाऊ सभागृहाचे रविवारी लाकार्पण


अमरावती, दि. १  : जिल्हा कोषागार कार्यालयाच्या आवारात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिजाऊ सभागृह उभारण्यात आले आहे. या सभागृहाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते रविवार, दि. ३  ऑगस्ट रोजी होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहतील, असे वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांनी कळविले आहे.


Post a Comment

0 Comments