Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

दहावी व बारावी परीक्षेसाठी नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज करावेत


 

          अमरावती, दि. २९  :माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी.) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी) फेब्रु.-मार्च २०२६ करिता नवीन परीक्षा केंद्राकरिता अर्ज विक्री व भरलेले अर्ज स्विकृतीसाठी १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ हा कालावधी निर्धारित करण्यात आलेला आहे. नवीन परीक्षा केंद्र अर्जाची किंमत रू. १ हजार एवढी निर्धारित करण्यात आलेली आहे. ३१ ऑगस्ट २०२५ नंतर प्राप्त होणारे अर्ज स्विकारल्या जाणार नाही, याची सर्वसंबंधितांनी नोंद घ्यावी, असे अमरावती विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव डॉ. जयश्री राऊत यांनी कळविले आहे.

*****

Post a Comment

0 Comments