अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय पत्रकाराचे खुले अधिवेशन दिनांक 3 व 4 मे 2025 ला भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे संपन्न झाले. पत्रकारांच्या समस्या सोडविण्याकरिता पत्रकारांचा राज्यस्तरीय लढा उभारण्यात येईल असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने यांनी अध्यक्षीय भाषणातून मांडले .
Post a Comment
0 Comments