अमरावती, दि८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : राजे उमाजी नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनीही राजे उमाजी नाईक यांना पुष्प वाहून अभिवादन केले.