स्वतंत्र दिनानिमित्या ध्वजारोहण कार्यक्रम गांधी विद्यालय रेल्वे स्टेशन जुनी वस्ती बडनेरा येथे संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 20, 2026

स्वतंत्र दिनानिमित्या ध्वजारोहण कार्यक्रम गांधी विद्यालय रेल्वे स्टेशन जुनी वस्ती बडनेरा येथे संपन्न



कार्यक्रम गांधी विद्यालय मित्रपरिवार यांचे यशस्वी आयोजन

बडनेरा ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क

२१ ऑगस्ट २०२६


भारताचा स्वतंत्र दिन हा संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतोय.तेव्हा त्याच स्पर्शभूमीवर अमरावती तालुक्यातील बडनेरा येथील गांधी विद्यालय रेल्वे स्टेशन,जुनी वस्ती येथे भारताचा २०२६ चा स्वतंत्र दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय.त्यावेळी सर्वप्रथम सकाळी 8 वाजता दरम्यान प्रमुख पाहुणे या- मनोज कैथवास, महादेव इंगोले, किशोर मिसाळ, मदन भाऊ गुजर,यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तेव्हा भारत माता की जय,वंदे मातरम् च्या घोषणा ही देण्यात आल्यात.त्यावेळी कार्यक्रमास अंकित कैथवास, करण इंगोले, अक्षय कोहरे, दुर्गेश चैतुरकर, अर्जुन इंगोले, वैभव टोम्पे, मुकुंदा मोरे, पुष्पक नांदुरकर, पंकज कैथवास, रोशन कोहरे, ऋषिकेश चव्हाण, रितेश गिरी, सय्यद इसराइल, दिलीप बालवेल, शिव बक्सारे, आयुष मडाईत तसेच मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी उपस्थित होते

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages