अमरावती, दि. १५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्हाधिकारी कार्यालयात येत्या 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असून संबंधितांनी अर्ज व तक्रारीसह उपस्थित राहण्याचे आवाहन, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी केले.
0 Comments