जिल्हा लोकशाही दिन येत्या सोमवारी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 30, 2026

जिल्हा लोकशाही दिन येत्या सोमवारी


अमरावती, दि. ३१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : ऑगस्ट महिन्याचा जिल्हा लोकशाही दिन सोमवार,दि.3ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages