राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा दौरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, June 26, 2026

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा दौरा

 

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

अमरावती, दि.26  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या दि. 3 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, श्रीमती रहाटकर दि. 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अमरावती विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेतील. दुपारी 12.30 वाजता अमरावती परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. दुपारी 2.30 वाजता 'महिला जन सुनावणी'चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पॉश प्रशिक्षण आणि 'शी सर्व्हज' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींशी संवाद साधून चर्चा करण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages