बी मयुरेश दिग्दर्शित " इशकाच पैंजण ह्या मराठी गाण्याचे झाले लॉंचिंग ********* - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, April 3, 2026

बी मयुरेश दिग्दर्शित " इशकाच पैंजण ह्या मराठी गाण्याचे झाले लॉंचिंग *********

 


  ३ April la  vinmay music चॅनलवर गाणे झाले प्रदर्शित; 

अंजनगाव सुर्जीचा सुरज मुरकुटे ह्याची मुख्य भूमिका 

** विन्मय  म्युझिक वर लाईक व शेअर करण्याचे आवाहन 

********

अंजनगाव सुर्जी दिनांक ४

(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) 


      येथे नुकतेच बी मयुरेश दिग्दर्शित " ईशकाच पैंजण " या मराठी गाण्याचे प्रमोशन दिनांक ३ April ला झाले असून " ईशकाच पैंजण " हे मराठी गाणे नुकतेच ३ April ला दुपारी ३ वाजता विन्मय म्युझिक मराठी चॅनलवर प्रदर्शित करण्यात आले यामध्ये अंजनगाव सुर्जीचा सुरज मुरकुटे  ह्याने आपली मुख्य कलाकारांची भूमिका प्रदर्शित केली आहे . सदरचे प्रदर्शित  झालेल्या गाण्याला जास्तीत जास्त प्रेक्षकांनी पाहून प्रेम दिले  असेच आणखी पुढे  लाईक व सबस्क्राईब करून प्रेम द्यावे असे दिग्दर्शक बी मयुरेश,अभिनेता सुरज मुरकुटे,अभिनेत्री मानसी कांबळे यांनी विनंती केली आहे.

 गाण्याचे संपूर्ण प्रदर्शन हे विदर्भाचे नंदनवन चिखलदरा येथे झाले असून .यामध्ये विदर्भातील अंजनगाव सुर्जी येथील शिवाजी महाराज फेम, विविध मुव्ही मध्ये काम करणारा कलाकार सुरज मुरकुटे याने अभिनेता तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे येथील  स्टार मानसी कांबळे हिने अभिनेत्री म्हणून काम केले आहे.तर ३ April ला  * इश्काच पैजण * हे मराठी गाणे विनय म्युसिक चॅनलवर प्रदर्शित झाले असल्याने ह्या गाण्याला जास्तीत जास्त लोकांनी लाईक व सबस्क्राईब करून पसंती व प्रसिद्धी द्यावी तसेच प्रेम द्यावे असे आवाहन दिग्दर्श्वक बी मयुरेश,सुरज मुरकुटे  ह्यांनी केले आहे.याप्रसंगी अंजनगाव सुर्जी येथील संत रुपलाल महाराज कॉम्प्लेक्स मधील आकर्षण स्टुडिओत व शहरात डेमो देऊन गाण्याचे प्रमोशन करण्यात आले. यावेळी दिग्दर्शक बी मयुरेश,अभिनेता सुरज मुरकुटे, डिओपी सोपान सगणे,  मेकअप आर्टिसट वैष्णवी कोठे , छाया चित्रकार सोपान सगणे, एच सुरज, प्रॉडकशन प्रोडूसर मोहिनी मुरकुटे,मयूर दाभाडे, छगन पवार, फोटोग्राफर सुमित भावे, मयूर दाभाडे, दिव्या, सानू, आर्ट कलाकार मोहिनी मुरकुटे, अक्षय आवनकर, शुभम सोमकुवर, डिझायनर तुषार राजपूत निखिल पवार, पायल गुंडाळी कृतिका देशमुख, रसिका देशमुख, जानवी माकोडे, मयूर स्वयम, आकांक्षा जयसिंगपूरे, आरोही वानखडे, कनिका मानकर, निकिता चंदानी, सोहम करतारी,वैष्णवी कोथें,आकाश फुकट आदित्य ढोके, पवन पाठक,छगन पवार,शिवम पाठक, ऐश्वर्या खंडारे, संगीतकार वासुकी वक्ते, पियुष पलक गुरु वंदन रेकॉर्डिंग स्टुडिओ अकोट  ई टीम ह्यावेळी उपस्थित होती

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages