शिवजयंती उत्सव वनभोजनद्वारा संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, February 19, 2026

शिवजयंती उत्सव वनभोजनद्वारा संपन्न


 चांदूरबाजार दिनांक १९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

     अखिल भारतीय ग्रामीण  पत्रकार संघ सामाजिक महिला मंच चांदूर बाजार तालुका तर्फे  शिवजयंती उत्सव सौ. ज्योती सुनीलराव कपले  उपाध्यक्ष सामाजिक महिला मंच यांच्या शेतामध्ये वनभोजन द्वारा संपन्न झालेला आहे. 

यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ.सुरेखा विलासराव दामेधर माजी जि. प. सदस्य तथा अध्यक्ष विदर्भ(पश्चिम) सामाजिक महिला मंच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ होते .

    याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये विठ्ठलराव कपले, गोलूभाऊ खडागडे, सुनील राव कपले ,अंबादासराव तायवाडे , सौ.जयश्री सतीशराव राजस,नरेशराव कपले, अशोकराव फुकट,  विलासराव  दामेधर, दीक्षित  खाजोने, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मान्यवर व नागरिकांना सौ. ज्योती सुनीलराव कपले उपाध्यक्ष सामाजिक महिला मंच यांच्याकडून वनभोजन देण्यात आले आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages