मुरंबा (अकोला) येथे भक्तीमय वातावरणात श्री संत गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठान कार्यक्रम संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, February 15, 2026

मुरंबा (अकोला) येथे भक्तीमय वातावरणात श्री संत गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठान कार्यक्रम संपन्न

 


🙏🙏                                               


मुरंबा, अकोला दिनांक १६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

मुरंबा येथे  श्री संत गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा भक्तिपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे . "गण गण गणात बोते" च्या जयघोषाने संपूर्ण गाव दुमदुमले होते.

या पवित्र सोहळ्यास संगणक शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. विजय भटकर, मुर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे, सरपंच सौ. धनश्री अखिल भटकर,नूतनताई पिंपळे तसेच समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की गावातील सर्व लेकी-जावई आवर्जून उपस्थित राहून उत्साहात सहभागी झाले, त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages