Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

संत रविदास महाराज यांना विभागीय आयुक्तालयात अभिवादन

 



अमरावती दि. 0३:
संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्तालयात

 काल सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून 

अभिवादन केले.

        यावेळी विभागीय आयुक्तालयातील उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनीही संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.       

Post a Comment

0 Comments