Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा काल दौरा झाला.

 


अमरावती, दि. २ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):  गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर रविवार, दि. 1 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते .

दौऱ्यानुसार डॉ. भोयर हे रात्री 8 वाजता तिवसा येथील श्री. देवरावदादा हायस्कूल प्रांगणात आयोजित 'आमदार चषक 2026' या अखिल भारतीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला उपस्थित राहिले . त्यानंतर सोयीने नागपूरकडे प्रयाण केले.


Post a Comment

0 Comments