ध्वजनिधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा येत्या मंगळवारी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, December 18, 2025

ध्वजनिधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा येत्या मंगळवारी


              अमरावती, दि. १९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): सर्व माजी सैनिकांना, वीर पत्नींना कळविण्यात येते की, मंगळवार, दि. 23 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजनिधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा संपन्न होत आहे. तरी सर्व माजी सैनिक, वीर पत्नी यांनी सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages