मानिकराव सोनटक्के यांचे निधन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, December 8, 2025

मानिकराव सोनटक्के यांचे निधन




दि.०९ अमरावती (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :

         अमरावती तालुक्यातील यावली शहीद येथील मानिकराव सोनटक्के यांचे ८२ व्या वर्षी वृध्दापकाळाने सोमवारी निधन झाले. ते पंचायत समिती माजी सभापती शिवसेनेचे अनिल सोनटक्के यांचे वडील होते. त्यांचा तुकडोजी महाराजांच्या सेवा कार्यात सक्रीय सहभाग होता. त्यांनी यावली येथील हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली होती. त्यांचा समाजा विषयी प्रचंड तळमळ होता. त्यांच्या पाठी सोनटक्के असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांना समस्त नागरिका तर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages