जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेश परीक्षेचे प्रवेश पत्र संकेतस्थळावर उपलब्ध - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, November 21, 2025

जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेश परीक्षेचे प्रवेश पत्र संकेतस्थळावर उपलब्ध

 



अमरावती, दि. 22 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
: जवाहर नवोदय वि‌द्यालय, अमरावतीचे  शैक्षणिक सत्र 2026-27 इयता सहावीच्या  प्रवेश परीक्षेचे प्रवेश पत्र www.navodaya.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करून  देण्यात आलेली आहेत. प्रवेश परीक्षा शनिवार, दि. 13 डिसेंबर 2025 रोजी  एकूण 61 केंद्रावर आयोजित करण्याचे निर्धारित केले आहे. परीक्षार्थी प्रवेश पत्र  www.navodaya.gov.in  या संकेतस्थळावरून नि:शुल्क डाउनलोड करून घेऊ शकतात. अधिक  माहितीसाठी प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, अमरावती यांच्याशी संपर्क साधावा.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages