जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, November 14, 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन

 



अमरावती, दि.१५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात काल १४ नोव्हेंबर रोजी  अपर जिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, तहसिलदार विजय लोखंडे, अधीक्षक निलेश खटके उपस्थित होते. उपस्थितांनीही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages