Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

जि .प. मराठी शाळेने वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण केले.






   शिरसगाव कसबा दिनांक २९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):     जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांची शाळा ,शिरसगाव कसबा शाळेतर्फे वृक्षदिंडी काढून आठवडी बाजार येथील क्रीडांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे .

  यामध्ये शिरसगाव केंद्राचे केंद्रप्रमुख प्रमोद कुऱ्हाडे , मुख्याध्यापक माया ठाकूर तसेच सचिन सातपुते व्यवस्थापक स्मशानभूमी विकास समिती यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती  संजय थेलकर, साहेबराव अस्वार, किशोर याउल , सतीश दातिर , जयेश दाभाडे , विकास रेखाते तसेच  शाळेच्या विद्यार्थ्यांनी बँड पथक सह सहभागी झाले. ग्रामस्थांपैकी अमोल अमझरे, निलेश गाडगे, तसेच इतर नागरिक  उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments