सरन्यायाधिश न्या. भूषण गवई यांचे आगमन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 24, 2025

सरन्यायाधिश न्या. भूषण गवई यांचे आगमन


अमरावती, दि. २५  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : मा. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचे काल दि, २४ जुलै ला  सायंकाळी ४ वाजता बेलोरा, अमरावती विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी खासदार बळवंत वानखेडे, आमदार रवी राणा, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपस्थित होते.

त्यानंतर सरन्यायधीश न्या.  श्री. गवई नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages