अमरावती, दि. ०२ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. ७ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. महिलांनी त्यांच्या तक्रारी विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments