Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

चिखलदरा तालुक्यातील पाच शिक्षक दोन ग्रामसेवक निलंबित




चिखलदरा दिनांक ७ (ग्रामीण उदय प्रतिनिधी)

 अमरावती  जिल्हा परिषद सीईओ चिखलदरा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना कर्तव्यात कसूर कारणावरून ५ शिक्षक,२ ग्रामसेवक  यांना  निलंबनाचा दणका दिला आहे.चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी गावांना त्यांनी भेटी दिल्या आहे. 

     भेटी दरम्यान पोषण आहार अधिकारी, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका , सह आदि  ५ जणांना कारणे दाखवा नोटीस ही  दिली असून जाग्यावर तात्काळ जिल्हा परिषद सीईओ यांनी लेखी आदेश दिले आहे.


Post a Comment

0 Comments