सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा आज अमरावती दौरा


अमरावती, दि. २५ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचे आज  बुधवार, दि.२५  जून रोजी दिल्ली येथून अमरावतीला आगमन होईल. सायंकाळी ६  वाजता कठोरा रोडवरील पी.आर. पोटे इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्वामी विवेकानंद सभागृहात अमरावती जिल्हा वकील संघामार्फत आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील. रात्री राखीव. गुरूवार, दि. २६  जून रोजी सोयीनुसार अमरावतीहून छत्रपती संभाजी नगरकडे प्रयाण.


--




Post a Comment

0 Comments