अमरावती, दि. 31 (कार्यालय प्रतिनिधि ) : जिल्हा लोकशाही दिन सोमवार, दिनांक २ जून २०२५ रोजी दुपारी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन अधिक्षक निलेश खटके यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments