सेवा, सुशासन आणि अंत्योदय: मोदी सरकारच्या दशकपूर्तीचा विकासप्रवास - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, July 3, 2026

सेवा, सुशासन आणि अंत्योदय: मोदी सरकारच्या दशकपूर्तीचा विकासप्रवास



दि.3 :-

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १० वर्षांच्या (२०१४-२०२४) कार्यकाळातील प्रमुख टप्पे 
अन्नदाता: शेतकऱ्यांसाठी पीएम-किसान आणि पीक विमा योजना.
नारी शक्ती: महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी उज्ज्वला आणि लखपती दीदी योजना.
युवा: स्टार्टअप इंडिया आणि मुद्रा योजनेद्वारे रोजगाराच्या संधी.
गरीब कल्याण: ५ किलो मोफत धान्य आणि आयुष्मान भारत आरोग्य कवच.
 भारत आता जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप व्यवस्था आहे.
भारत जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश बनला आहे.
 योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी राबवलेले सर्वात मोठे अभियान. 
के.ए. दामोदर मेनन: स्वातंत्र्यासाठी पत्रकारितेचा प्रभावी वापर करणारे थोर स्वातंत्र्यसेनानी, ज्यांच्या कार्यावर या अंकात विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे.
९ जून २०२४ रोजी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मोदी ३.० सरकारने घेतलेले महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय.
 ९ जून २०२४ रोजी मोदी सरकारचा १० वर्षांचा कार्यकाल पूर्ण होऊन ११ व्या वर्षाची सुरुवात झाली आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages