पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, February 4, 2026

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा



अमरावती, दि. ५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवार, दि. 5 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, श्री. बावनकुळे यांचे सकाळी 11.30 वाजता अमरावती विमानतळावर आगमन होईल. दुपारी 12 ते 3.30 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात राखीव आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता अमरावती विमानतळावरून हेलिकॉप्टरने नागपूरकडे रवाना होतील.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages