Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन


अमरावती, दि. ०२  (ग्रामीण उदय प्रतिनिधी ) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.





Post a Comment

0 Comments