Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

*जनावरांना वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू*

 शिरसगाव कसबा 

दिनांक १०

मेघा नदीतील गाळ शेतात टाकण्याकरिता नेत असताना शिरसगाव पाळा रस्त्यावर जनावराला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर चालक प्रीतम शंकर राजस वय २८ याचा मृत्यू झाला आहे.

     ट्रॅक्टर समोर अचानक आलेल्या जनावराला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक तोल जाऊन ट्रॅक्टरच्या चाकात पडल्याने ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. काल दुपारी ३ वाजता ही घटना घडली आहे. ठाणेदार महेंद्र गवई यांनी मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास करीत आहे.

Post a Comment

0 Comments