Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज दौरा

 

अमरावती, दि. ३१ (कार्यालय प्रतिनिधि) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवार, दि. ३१  मे रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, श्री. बावनकुळे दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पारधी बांधवांना ट्रॅक्टर आणि ऑटो वाटप कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी २ वाजता डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयात भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत लाभार्थ्यांना जीवनसहायक उपकरण वितरण शिबिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहतील.




Post a Comment

0 Comments