Homeजिल्हा जिल्हा लोकशाही दिन येत्या सोमवारी जिल्हा लोकशाही दिन येत्या सोमवारी Gramin Uday October 01, 2025 0 अमरावती, दि. 01 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : जिल्हा लोकशाही दिन सोमवार, दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन अधीक्षक निलेश खटके यांनी केले आहे. Tags जिल्हा Newer Older
शिवबांनी अठरा पगड जातिंना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली...ह.भ.प.कबिर महाराज अख्तर March 16, 2026
Post a Comment
0 Comments