Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा


अमरावती, १३ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज सोमवार दि. १३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचा दौरा आहे.

दौऱ्यानुसार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी 11.45 वाजता अमरावती विमानतळ येथे आगमन होईल. त्यानंतर दुपारी बारा वाजता प्रो. राम मेघे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँन्ड रिसर्च सेंटर येथे आयोजित भारतीय जनता पार्टी पश्चिम विदर्भ बैठकीला उपस्थित राहतील.  बैठकीनंतर दुपारी ३.४५ वाजता विमानाने नागपूरकडे प्रयाण करतील.



Post a Comment

0 Comments