Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचा दौरा


 


 

अमरावती, १३ : कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचा आज सोमवार दि. १३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौरा आहे.

दौऱ्यानुसार ॲड. फुंडकर सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता प्रो. राम मेघे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँन्ड रिसर्च सेंटर येथे आयोजित भारतीय जनता पार्टी पश्चिम विदर्भ बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी सोईनुसार खामगाव, जि. बुलढाणा कडे प्रयाण करतील.

Post a Comment

0 Comments