Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन





            अमरावती, दि. १४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काल दुपारी 12 वाजता अमरावती विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्यासमवेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते.

मुख्ममंत्री श्री. फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, मनपा आयुक्त सौम्या शर्मा, पोलिस आयुक्त अरविंद चावरीया, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.


Post a Comment

0 Comments