मुंबई दिनांक ४ ( ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
महाराष्ट्रातील २४७ नगरपरिषद,व १४७ नगरपंचायत यांच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत मुंबई मंत्रालयातील परिषद सभागृह ६ वा मजला मध्ये ६ ऑक्टोबरला निघणार आहे.
मंत्रालया मध्ये सुरक्षेच्या कारणास्तव गर्दी होऊ नये यासाठी राजकीय पक्षाचे २ प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आलेले आहे. अशी माहिती राज्याचे उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांनी राजकीय पक्षांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे
Post a Comment
0 Comments