Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

गोपाल तिरमारे वाढदिवसानिमित्त भव्य नेत्र तपासणी व चष्मा वाटप कार्यक्रम संपन्न.

 



चांदूरबाजार दिनांक ३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

    २ सप्टेंबरला गोपाल तिरमारे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी मेळघाट अमरावती यांचे वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय चांदूरबाजार येथे भव्य नेत्र तपासणी व चष्मा वाटप कार्यक्रम संपन्न झालेला आहे.

     यावेळी प्रमोद कोरडे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बी बियाणे महामंडळ यांनी व मनोहर सुने माजी जी. प . सभापती यांनी गोपाल तिरमारे यांचा सत्कार केला आहे. 

यावेळी  बाळासाहेब सोनारभाजपा जिल्हा सदस्य, किरण सिनकर भाजपा जिल्हा सदस्य, राहुल कविटकर संपादक दैनिक दिव्य क्रांती, संजय थेलकर अचलपूर विधानसभा संयोजक, सुमित निंभोरकर, राजू तंतरपाळे,नकुल सोनार पत्रकार, साहेबराव अस्वार ,अनिल तायडे, पत्रकार करण खंडारे, विलास खाजोने, मनोहर कपले, नितीन टींगणे सह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम शिबिरामध्ये चांदूरबाजार तालुक्यातील नागरिकांनी  नेत्रतपासणी करून चष्म्याचा लाभ घेतलेला आहे.


Post a Comment

0 Comments