शिरजगाव कसबा येथे अनंत चतुदर्शी ला श्री गणेश उत्सव मिरवणूक जल्लोषात पार पडली .
Gramin UdaySeptember 11, 20250
शिरजगाव कसबा येथे अनंत चतुदर्शी ला श्री गणेश उत्सव मिरवणूक उत्साहात पार पडली आहे. या मिरवणुकीत श्री गणेश मंडळानी उत्कृष्ठ देखावे सादर केले होते. यामध्ये मानव निर्मित अस्वालाचा जिवंत देखावा श्री गणेश भक्ताचे आकर्षण ठरले आहे.
Post a Comment
0 Comments