दिनांक ९ सप्टेंबरला दौलताबाद समृद्धी महामार्गावर वाहने लुटण्या करिता खीळे ठोकलेली आहे. अशा प्रकारच्या व्हिडिओ क्लिप व्हाट्सअप वर वाहन चालकांनी प्रसारित करण्यात आले होते. सदर व्हिडिओ क्लिप ची माहिती चुकीची असून MSRDC चे grouting चे काम सुरु होते त्यामध्ये खिळ्यामधून मटेरियल पास करतात. सदर काम करत असताना दोन लेन सुरु होत्या आणि काम सुरु असलेल्या लेन मध्ये barricating करण्यात आले होते. परंतु एक गाडी barricate तोडून काम सुरु असलेल्या लेन मध्ये गेल्याने ती पंचर झाली आणि त्यामगे आणखी काही गाड्या पंचर झाल्या. Robbery चा कुठलाही प्रकार नाही. असे समृद्धी महामार्ग पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Post a Comment
0 Comments