अमरावती - दि. ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
विदर्भ महाविद्यालय मॉर्निंग वॉक ग्रुप चे सदस्य व अमरावती जिल्हा भारत कृषक समाजा चे जिल्हा उपाध्यक्ष श्री.शंकरराव कळसकर यांचा वाढदिवसा निमित्त शाल,पुष्पगुच्छ देऊन भारत कृषक समाज जिल्हा अध्यक्ष या नात्याने व इतर सदस्यांनी भावपूर्ण सत्कार केला आहे.
या प्रसंगी ग्रुप चे सदस्य तथा भारत कृषक समाजा चे पदाधिकारी उपस्थित होते.
या मध्ये प्रामुख्याने भारत कृषक समाजा चे जिल्हा अध्यक्ष प्रा.नरेंद्र राऊत,ज्येष्ठ सदस्य सर्वश्री घुरडे दादा,तायडे साहेब, मोरखडे साहेब,प्रा.सुरेश किटूकले सर, प्रा.अशोक अर्दक,गावंडे, गाळे, डॉ.गवई, शंतनु देशमुख, खाडे साहेब,राजेंद्र धोटे, काळे साहेब,प्रमोद देशमुख, दिघडे साहेब तसेच हॉटेल चे संचालक सुधीर दाभणे, आदींचा समावेश आहे .
या प्रसंगी प्रा. अशोकराव अर्दक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व सर्व सदस्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments