अमरावती, दि. 13 (ग्रामीण उदय प्रतिनिधी ) : जिल्हा महिला लोकशाही दिन सोमवार, दि. 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.
00000
Post a Comment
0 Comments