अमरावती, दि. 17 (ग्रामीण उदय प्रतिनिधी ): जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे काल मंगळवार, दि. 16 सप्टेंबर 2025 रोजी आयोजन करण्यात आले होते. शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, डेपो रोड, जि. अमरावती येथे हा मेळावा झाला .
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटर अमरावती तसेच कोलब्रो गृप प्रा. लि. अमरावती, स्विगी अमरावती, कोअर प्रोजेक्ट अमरावती, जाधव गिअर्स अमरावती, सह्योग मल्टी स्टेट क्रेडीट सोसायटी प्रा. लि. अमरावती यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येतो. या मेळाव्यात आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या
Post a Comment
0 Comments