Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

निधन वार्ता : सुशीला गुर्जर यांचे अल्पशा आजाराने निधन

 


सुशीला गुर्जर यांचे  अल्पशा आजाराने निधन

शिरजगाव कसबा दिनांक १०(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

गुर्जर किराणा स्टोअर्स चे संचालक गोपाल गणेशराव गुर्जर यांच्या आई सुशीला गणेशराव गुर्जर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ६२वर्ष आहे.

त्यांचे मृत्युपच्यात विवाहित २ मुले,१ बहिण असा आप्तपरिवार आहे.

ग्रामीण उदय परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

                                   💐🙏


Post a Comment

0 Comments