अमरावती, दि.१३ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा बुधवार, दि.१३ ऑगस्ट २०२५ रोजीचा जिल्ह्याचा दौरा आहे.
दौऱ्यानुसार, सकाळी १०. १५ वाजता सिल्व्हर स्टार सभागृहात आयोजित बैठकांना उपस्थित राहतील. सोयीने विश्रामगृह आणि त्यानंतर दुपारी ३ वाजता अमरावती येथून नागपूरकडे रवाना होतील.
Post a Comment
0 Comments