अमरावती, दि.१३ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : उद्योग मंत्री उदय सामंत यांचा बुधवार, दि. १३ ऑगस्ट २०२५ रोजीचा जिल्ह्याचा दौरा आहे.
दौऱ्यानुसार, सकाळी ११ वाजता सिल्व्हर स्टार सभागृहात आयोजित बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता नांदगाव पेठ येथील कौशल्य विकास केंद्रात पीएम मित्रा औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा व कौशल्य विकास केंद्राची पाहणी व आढावा बैठक घेतील. त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता अमरावती येथून नागपूरकडे रवाना होतील.
Post a Comment
0 Comments