Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

वसतीगृहाकरीता भाडेतत्वावर इमारत प्रस्ताव आमंत्रित


            अमरावती दि. ५  :इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत असलेल्या मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहाकरिता अंदाजे ९२०० चौ. फूट बांधकाम असलेली सर्व सोयीसुविधायुक्त इमारत अमरावती शहरात भाड्याने पाहिजे आहे.

            त्या अनुषंगाने स्थानिक इच्छुक मालकांनी बातमी प्रकाशित झाल्यापासून १५  दिवसाच्या आत संपर्क साधावा असे सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक गजेंद्र मालठाणे यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी तथा संपर्कासाठी कार्यालयाचा adobbwoamravati@gmail.com ईमेल आयडी दिला आहे.

 


Tags

Post a Comment

0 Comments